Depression and Sushant Singh Rajput Suicide

गेल्या दहा दिवसापासून एक बातमी आपल्या मनाला चटका लावते ती म्हणजे सुशांत सिंग राजपूत ची आत्महत्या  खरंच दुःखद घटना  🙁 गेल्या रविवारी हि बातमी ऐकली आणि shock लागला ,  मनात विचार आला त्याच्या कडे सगळं काही होत तरी त्याने का केली असेल आत्महत्या ? त्याच्या जाण्यानंतर जे काही चालू आहे त्यावरून अस वाटू  लागू लागलय […]

Read More "Depression and Sushant Singh Rajput Suicide"

शाळा आणि शिक्षण पद्धती

शाळा आणि शिक्षण पद्धती वयाच्या ५व्या वर्षीच  आपण आपला  घराबाहेरचा  प्रवास सुरु करतो आणि सुरवात होते ती शाळेपासून…….. आजची आणि पूर्वीची शिक्षण प्रणाली हि खूप वेगळी होती. आम्हाला वर्षाला ४ परीक्षा असायच्या, त्यातील २ चाचणी आणि १ सहामाही आणि  १ वार्षिक. त्या सगळ्या परीक्षांची सरासरी म्हणजे आमचा वार्षिक result. खूप अभ्यास करावा लागायचा, पुस्तकात धडे पण खूप असायचेत. […]

Read More "शाळा आणि शिक्षण पद्धती"

Pahila Divas ……… as a Blogger

बरेच वर्ष विचार करत होते ब्लॉग लिहायचा पण राहून जात होत. थोडं  टेन्शन आलय कि जमेल की नाही मला इच्छा खूप होती म्हणून हा एक लिहिण्याचा प्रयत्न……. लग्नला १३ वर्ष झाली आणि मुलगा हि थोडा मोठा झालाय म्हणून थोडी फार  जबाबदारीतून मुक्त झाले, (थोडीफार म्हणते कारण मुलगा लहान उरला नाही बऱयापैकी त्याच तो करतो) , आता वेळ मिळतो […]

Read More "Pahila Divas ……… as a Blogger"